Pardeshi Shikshnatil Bhram aani Vastav

-20% Pardeshi Shikshnatil Bhram aani Vastav

परदेशांत शिकायला जाण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांना मागदर्शक ठरेल असं पुस्तक.

• भारतीय शिक्षणपद्धती आणि परदेशी शिक्षणपद्धती यात कोणते फरक आहेत?

• परदेशी शिक्षण घेतल्यानं कोणते फायदे मिळणार आहेत?

• जागतिक स्तरावरील विद्यापीठांत कोणकोणत्या प्रकारचं शिक्षण घेता येतं?

• परदेशी शिक्षण घेण्याअगोदर भारतात कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं असावं?

इत्यादी प्रश्‍नांची सविस्तर उत्तरं आपल्याला हे पुस्तक वाचून मिळतील.

लाखो रुपये खर्चाच्या या निर्णयाआधी वाचलंच पाहिजे असं पुस्तक.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.120.00
  • Rs.96.00