Ranatale Pahune

-20% Ranatale Pahune

थोडंसं

मोठ्यांसाठी

 

वाचन-संस्कार म्हणजे मुलांची

वाचन क्षमता विकसित होण्यासाठी

केले जाणारे प्रयत्न.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून,

ही पुस्तकं जाणीवपूर्वक विकसित केली आहेत.

यातील गोष्टींचे विषय, त्यांची भाषा, चित्रं

हे सारं मुलांच्या भावविश्वाशी जोडलेलं आहे.

या गोष्टी ऐकताना किंवा वाचताना मुलांना

गोष्टींशी, त्यातल्या पात्रांशी समरस झाल्याचा

आनंद मिळेल. नवे शब्द समजतील,

त्यांना नव्या कल्पना सुचतील.

यातून मुलांची भाषा विकसित होण्यासाठी

मदत होईल. ज्या छोट्या मुलांना अजून

वाचता येत नाही, त्यांना पालकांनी,

बालशाळेतील ताई-दादांनी

या गोष्टी वाचून दाखवाव्यात.

मुलांनाही अशा गोष्टी तयार करायला सांगाव्या.

 

आपले अनुभव जरूर कळवावे.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.60.00
  • Rs.48.00